
साहित्य :- पॅनमध्ये तेलावर आले-लसूण पेस्ट परतून उकडून कुस्करलेला बटाटा, लाल तिखट, सोया सॉस, चिली सॉस, मीठ व थोडे पाणी घालून परतून घट्ट मिश्रण बनवा. हे मिश्रण बेबी कॉर्न स्टिकला लावा व दाबून घ्या. या स्टिक्स गरम तेलात डिप फ्राय करा. सॉससह सर्व्ह करा.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
Leave a Reply