
साहित्य : १ मोठी वाटी ब्रेडचा चुरा, अर्धी वाटी साखर, अर्धा वाटी दूध, १ डाव तूप, २ वेलदोड्यांची पूड.
कृती : साधारण ४ ते ५ स्ताईसचे तुकडे करावे. नंतर ते मिक्सरमधून काढावे. म्हणजे रव्याप्रमाणे चुरा होईल. नंतर तुमावर ब्रेडचा चुरा परतून घ्यावा. बदामी रंगावर आला की त्यात दूध घालून परतावे. दूध आटले की साखर घालून परतावे. वेलची पूड घालावी व उतरवावे.
Leave a Reply