नाश्त्याचे पदार्थ
नमकीन चिरोटे
साहित्य :- अडीच वाट्या मैदा, अडीच वाट्या रवा, पाच चमचे तुपाचे मोहन, चिमूटभर मीठ, बर्फाचे गार पाणी, तळण्यासाठी तूप. साट्यासाठी :- चार चमचे तूप चांगले फेसून त्यात तीन चमचे मैदा, तांदळाची पिठी फेटून मिश्रण हलके […]
शेगाव कचोरी
साहित्य: सारणासाठी: १ वाटी हिरवी मूगाची डाळ,१ चमचा आले पेस्ट,३ हिरव्या मिरच्या/ लाल तिखट, १ चमचा आमचूर पावडर, १ चमचा बडीशेप १ चमचा गरम मसाला, दिड चमचा साखर, हिंग, हळद, कढीपत्ता, तेल, मीठ. आवरणासाठी: २ […]
कोथिंबिरीचे पराठे
साहित्य: कोथिंबिरीच्या २-३ मोठ्या जुड्या, ३-४ वाट्या कणीक, दोन टेबलस्पून बेसन (चणा डाळीचे) पीठ, चवीनुसार निरव्या मिरच्या, ५-७ लसूण पाकळ्या, पेरभर आले, चवीनुसार मीठ, एकचमचा जिरेपूड, पावचमचा हळद, एक टेबलस्पून पांढरे तीळ अथवा खसखस, एक वाटी तेल […]
दावणगेरे स्पंज लोणी डोसा
साहित्य- १/२ वाटी साबुदाणे १/२ वाटी उडिद डाळ १ वाटी जाडे पोहे ४ वाट्या तांदूळ १५-२० मेथीचे दाणे हे प्रमाण साधारण ३-४ जणांसाठी पुरेसे ठरते. कृती- हे सर्व कमित कमी ५ तास भिजत ठेवणे. नंतर […]
पालक लसूण बटर चकली
साहित्य – दोन वाट्या तांदूळ, एक वाटी हरभरा डाळ, अर्धा वाटी मूग डाळ, अर्धा वाटी उडीद डाळ, अर्धा वाटी पोहे, अर्धा वाटी साबुदाणा, (सर्व भाजून, दळून घ्या.) अर्धा वाटी लोणी, तिखट दोन चमचे, मीठ चवीप्रमाणे, […]
लोणचे फारसी पुरी
साहित्य- १वाटी बेसन १वाटी मैदा १ छोटा चमच जिरे पावडर १ छोटा चमच धणे पावडर १छोटा चमच मीठ १टेबलस्पून रामबंधू लोणचे मसाला तेल मोहनासाठी व तळण्यासाठी कृती- प्रथम मैदा व बेसन एकत्र करून घ्यावे. नंतर […]
छोले भटुरे
साहित्य: पाव किलो काबुली चणे२ ते ३ कांदे, (किसून)४ ते ५ टोमॅटोचवीपुरता चिंचेचा रसदोन तमालपत्रतीन टेबल स्पून तेलएक टेबल स्पून जिरेदोन चमचे पादेलोण (काळं मीठ)दोन चमचे तिखटअर्धा चमचा गरम मसाला१ टिस्पून आले पेस्ट३ लसूण पाकळ्यांची पेस्ट१ […]
झटपट ढोकळा
साहित्य : 1 ½ वाटी बेसन , आल 1 इंच ,हिरवी मिरची चवीनुसार ,मीठ चवीनुसार, साखर 2 चमचे ,एक लिंबाचा रस _ साधारण 4/5 चमचे(पोहे खायचा चमचा),जिरे पाव चमचा, एक ईनो पाकीट, पाणी आवश्यकतेनुसार. फोडणीसाठी […]