झणझणीत मिसळ पाव
साहित्य : मटकी आणि मुग मोडाचे दोन मोठ्या वाट्या. सुके मसाले : हळद एक चमचा, हिंग पाव चमचा, तिखट प्रेमाने 3 चमचे, जिरे-धणे पूड एक चमचा, गरम मसाला एक चमचा, काळा मसाला (घरचा) एक चमचा, […]
साहित्य : मटकी आणि मुग मोडाचे दोन मोठ्या वाट्या. सुके मसाले : हळद एक चमचा, हिंग पाव चमचा, तिखट प्रेमाने 3 चमचे, जिरे-धणे पूड एक चमचा, गरम मसाला एक चमचा, काळा मसाला (घरचा) एक चमचा, […]
साहित्य: १ जुडी पालक, पाने खुडून घ्यावीत. (बारीक चिरून साधारण २ ते अडीच कप), कणीक, ६-७ लसूण पाकळ्या ३-४ तिखट मिरच्या, १/४ टीस्पून हळद, १ टीस्पून जीरे, चवीपुरते मीठ, तेल. कृती: मिरची आणि लसणीच्या पाकळ्या मिक्सरमध्ये वाटून […]
साहित्य : ५ ब्राऊन ब्रेड चे स्लाईसेझ, १ वाटी तूप, १ वाटी रवा, १/४ वाटी सिमला मिरची चे तुकडे, १/४ वाटी गाजराचे तुकडे, १/४ वाटी कणसाचे दाणे, १/२ चमचा मिरी पावडर, १/२ चमचा चिली फ्लेक्स, ५ चीज क्युब्ज, चवीनुसार मीठ. कृती : एक मोठी वाटी बटर पूर्णपणे फेटून घ्या. आता त्यात रवा आणि इतर भाज्या एकत्र करुन घ्या. आणि पंधरा मिनिटे तसेच ठेवा. आता ब्रेड स्लाइसवर हे मिश्रण लावून घ्या व त्यावर चीज किसून घ्या. आता नॉनस्टिक तव्याला गरम करुन त्यावर तूप घाला आणि ब्रेड चे स्लाइसेस त्यावर ठेवून द्या. आणि मंद आचेवर टोस्ट करुन घ्या. तयार झालेले हेल्दी सॅन्डविच टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा.
साहित्य: ८ ब्रेडचे स्लाईस, २ ते ३ टेस्पून बटर, रूम टेम्परेचर, १/४ कप हिरवी चटणी, कांद्याचे पातळ गोल चकत्या. मसाला: २ मोठे बटाटे, उकडलेले, ३ टेस्पून हिरवे मटार (फ्रोझन), १/४ कप बारीक चिरलेला कांदा, २ टीस्पून हिरवी मिरची […]
साहित्य: ४ ब्रेडचे स्लाईस, १/२ कप पिझ्झा सॉस, १/२ कप भोपळी मिरचीचे पातळ काप, १/२ कप कांद्याचे पातळ काप, टोमॅटोच्या १२ पातळ चकत्या, १/२ कप किसलेले पनीर, अर्धा ते पाऊण कप किसलेले चिझ, ड्राय बेसिल किंवा […]
साहित्य: १ कप तांदळाचे पीठ, १ कप पाणी, १/४ कप बटर, चवीपुरते मीठ, १/२ टीस्पून जिरे, २ टीस्पून वाटलेली मिरची पेस्ट, तळणीसाठी तेल. कृती: तांदळाचे पीठ एका खोलगट भांड्यात घ्यावे. लहान पातेल्यात पाणी गरम करावे. त्यात […]
साहित्य: १ वाटी हिरवे वाटाणे, १ वाटी बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, १ छोटा चमचा जिरे, १ छोटा चमचा बडीशेप, १/२ चमचा हळद, १/२ चमचा लाल तिखट, मीठ चवीनुसार, २ वाट्या मैदा, तळणासाठी तेल. कृती: एका भांड्यात मैदा घ्यावा त्यात मीठ व थोडेसे मोहनाचे तेल घालावे. बेताचे पाणी घालून पीठ भिजवून घ्यावे व १५-२० मिनिटे झाकुण ठेवावे. एका कढईत थोडेसे तेल गरम करावे त्यात बारीक चिरलेला कांदा व हिरवे वाटाणे थोडेसे परतून घ्यावे. थोडेसे थंड झाले की बारीक चिरलेली कोथिंबीर, जिरे, बडीशेप, हळद, लाल तिखट व चवीनुसार मीठ घालून मिश्रण मिक्सरला लावून जाडसर वाटून घ्यावे. तयार पीठाचे समान गोळे करून घ्यावे. एक एक गोळा घ्यावा त्यात तयार सारणाचे मिश्रण थोडे थोडे प्रत्येक गोळ्यात भरावे व पुरी लाटून घ्यावी. एका कढईत तेल गरम करावे त्यात एक एक पूरी खमंग तळुन घ्यावी. गरमा गरम खावयास घ्यावी.
साहित्य: सारण::: १ मोठा पांढरा मुळा, किसलेला, १ टीस्पून धणेपूड, १/२ टीस्पून जिरेपूड, १/२ टीस्पून हिरवी मिरची पेस्ट, २ टेस्पून कोथिंबीर, बारीक चिरलेली, १/४ टीस्पून ओवा, चवीपुरते मीठ. आवरणाची कणिक::: १ कप गव्हाचे पीठ (कणिक), २ टीस्पून तेल, १ […]
साहित्य: दिड कप कणिक, १ कप बारीक चिरलेला पालक, १/२ कप किसलेले पनीर, १/४ कप कांदा, १/२ कप दही, १ टिस्पून जिरेपूड, २ टिस्पून पुदीना चटणी किंवा ७ ते ८ पुदीना पाने + १/४ कप कोथिंबीर + १ लसूण पाकळी + […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions