वॉटरमेलन कुल
साहित्य :- मध्यम आकाराचे लाल गराचे एक कलिंगड, साखर जरुरीपुरतं लिंबू, आले, यांचा रस प्रत्येकी दीड मोठा चमचा, चवीपुरते मीठ व मिरपूड चिमूटभर. कृती :- कलिंगड स्वच्छ धुऊन पुसून घ्या. कापून साली व त्यातील बिया […]

साहित्य : चार कोवळ्या काकड्या, दही एक वाटी, चवीप्रमाणे मीठ आणि साखर, एक टेबलस्पून साजूक तूप. चिमूटभर हिंग व अर्धा चमचा जिरे. कृती : काकड्यांची साले काढून घ्या व त्या किसणीवर किसून घेऊन त्या किसात दही, […]
साहित्य : द्राक्षे २५० ग्रॅम, एक मोसंबी, एक लिंबू, मध तीन चमचे, साखर तीन चमचे, थोडीशी मिरपूड, एक ग्लास पाणी. कृती : द्राक्षे धुऊन, कोरडी करुन बिया काढून टाकाव्या. मोसंबी सोलावी, लिंबाचा रस काढावा. नंतर […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions