लाल मिरचीचा ठेचा

डेखे काढलेल्या लाल रंगाच्या पिकलेल्या ओल्या मिरच्या, मीठ, आवडीप्रमाणे लसून घालून जरा जाडसर वाटून घ्यावे. त्यात भरपूर लिंबाचा रस घालावा व नंतर मोहरी, हिंगपूड, मेथीपूड, हळद घालून तेलाची फोडणी करून गार झाल्यावर घालावी. हा ठेचा […]

डाळ ढोकळी

(डाळीसाठी साहित्य) – शिजवलेली तुरीची डाळ, पाणी, गूळ, कढीलिंब, सुक्याम लाल मिरच्या, आमसूल, हळद, तिखट, मीठ भिजवलेले शेंगदाणे. फोडणीसाठी – तूप, जिरे, मोहरी, 3 लवंगा, 2 तुकडे दालचिनी, हिंग, थोडी कोथिंबीर. ढोकळीसाठी – 1 कप […]

डाळ मेथीचे वरण

साहित्य:- एक वाटी तुरीची डाळ, पाव वाटी मेथी दाणे,४-५ सुक्याक लाल मिरच्या, १०-१२ कडीलिंबाची पाने, ६-७ लसूण पाकळ्या ठेचलेल्या, चवीनुसार तिखट, मीठ, गूळ, चिंचेचा कोळ, गोडा मसाला, ओले खोबरे, कोथिंबीर व फोडणीचे साहित्य. कृती:- मेथी […]

कटाची आमटी

साहित्य: दोन कप कट, पाऊण कप शिजलेले पुरण, २ टेबलस्पून चिंचेचा कोळ, अर्धा कप खोवलेला नारळ (मिक्सपरमध्ये बारीक वाटून घ्यावे) १ टेबलस्पून लाल मिरची पावडर, अर्धा टेबलस्पून गरम मसाला, अर्धा टेबलस्पून गोडा मसाला, कोथिंबीर, मीठ […]

कटाची आमटी

पुरणपोळी म्हटले की कटाची आमटी पाहिजेच. कट म्हणजे पुरण शिजल्यावर जास्तीचे काढलेले पाणी होय. कटाची आमटी ही एक अप्रतिम महाराष्ट्रातील लोकांची खास डिश आहे. कटाची आमटी ही आंबटगोड लागते. ती पुरणपोळीबरोबर किंवा गरमगरम भाताबरोबर सर्व्ह […]

गोड भाताचे प्रकार

साखरभात साहित्य – ३ वाटया तांदूळ, ३ वाटया साखर, ४-५ लवंगा, २ दालचिनीचे तुकडे, २ वेलदोडे, २५ ग्रॅम बेदाणा, ७-८ वेलदोडयाची पूड, अर्धा चमचा मीठ, २ लिंबे, थोडेसे केशर, केशरी रंग व तूप. कृती – […]

ब्लॅक राइस

साहित्य : तांदूळ २ वाटय़ा, तेल २ चमचे, काळीमिरी १ चमचा, लवंगा- ५-६, बारीक चिरलेला लसूण १ चमचा, लिंबाचा रस अर्धा चमचा, मीठ, साखर चवीनुसार. कृती : सर्वप्रथम २ वाटी तांदूळ मंद आचेवर काळपट भाजून […]

रविवार स्पेशल व्हेज बिर्याणी

बिर्याणी हा शब्दप्रयोग “बिरियन’ या फारसी शब्दावरून आला आहे. त्याचा अर्थ “शिजवण्याआधी परतलेला पदार्थ’ असा आहे. पर्शियामध्ये पूर्वीपासून भात करण्याची एक विशिष्ट पद्धत अवलंबली जाई. तांदूळ मिठाच्या पाण्यात भिजवून मग विस्तवावर ठेवले जात. पाण्याला उकळी […]

टॉमेटो चटणी

साहित्य:- २ मध्यम टॉमेटो, १०-१५ लसूण पाकळ्या, जाडसर चिरून, १/४ टिस्पून मिरपूड, १/२ ते १ टिस्पून विनेगर, २ टेस्पून तेल, १/४ टिस्पून हिंग, ६ कढीपत्ता पाने, ४-५ लाल सुक्या मिरच्या किंवा १ टिस्पून लाल तिखट, […]

मशरुम कॉर्न पुलाव

साहित्य : 1 कप बासमती तांदूळ, 1 कप स्वीट कॉर्न, 2क्क् ग्रॅम मशरूम, 2 बारीक चिरलेले पांढरे कांदे, 4 बारीक चिरलेली हिरवी मिरची, 12-15 कळ्या बारीक चिरलेला लसूण, 1 चमचा काळे मीरे पूड, 2 किसलेले […]

1 14 15 16 17 18 29