मेथी-मटार पुलाव
साहित्य- दोन वाट्या बासमती तांदूळ, एक जुडी मेथीची पाने धुवून बारीक चिरून, दोन तमालपत्रे, एक इंच दालचिनी, 10-12 मिरे, चार लवंगा, दोन-तीन वेलदोडे, दोन चमचे आले, लसूण व हिरवी मिरची पेस्ट, एक चमचा धने-जिरेपूड, एक […]
साहित्य- दोन वाट्या बासमती तांदूळ, एक जुडी मेथीची पाने धुवून बारीक चिरून, दोन तमालपत्रे, एक इंच दालचिनी, 10-12 मिरे, चार लवंगा, दोन-तीन वेलदोडे, दोन चमचे आले, लसूण व हिरवी मिरची पेस्ट, एक चमचा धने-जिरेपूड, एक […]
साहित्य:- मोठा पेरू १ नग, तेल, मोहरी, हिंग, लाल मिरच्यांचे तुकडे,हळद,मीठ, दाण्याचे कूट, मोहरीची डाळ,कोथिंबीर, मीठ. कृती:- पेरूच्या फोडी कराव्यात. पातेलीत तेल तापवून त्यावर मोहरी, हिंग, लाल मिरच्यांचे तुकडे आणि हळद घालून फोडणी करावी. त्यावर […]
‘ताटातले डावे’ म्हणजे अर्थातच चटण्या, कोशिंबिरी वगैरे तोंडीलावण्याचे प्रकार. ते खरं म्हणजे अगणित आहेत. मराठी घरात सहसा कायम असणाऱ्या कुठल्या ना कुठल्या चटण्या म्हणजे शेंगदाण्याची, सुक्या खोबऱ्याची, कारळाची तिळाची चटणी. चटणीमधला बहुतेकांच्या आवडीचा एक प्रकार […]
साहित्य : पाव वाटी मोड आलेली मेथी, दोन वाट्या किसलेला कोबी, दोन वाट्या किसलेले गाजर, अर्धी वाटी खवलेले ओले खोबरे, चिरलेली कोथिंबीर, एक लिंबाचा रस, मीठ व साखर चवीप्रमाणे, तेल, हिंग, मोहरी. कृती : मेथी, […]
साहित्य:- मध्यम आकाराचे अर्धा किलो पेरू, १ मोठा चमचा दही (ताजं), दोन चमचे तेल, २ टोमॅटो, २ हिरवी मिरची, थोडंसं आलं, दालचिनी, मोठी वेलची, लवंग, अर्धा चमचा जिरं, हिंग, धने पावडर, मिरची पावडर, हळद,साखर, मीठ, […]
साहित्य :- एक वाटी वरी तांदूळ, पाव वाटी तूप, चवीला मीठ, पाव वाटी अळीव, अर्धी वाटी ओले खोबरे, दीड वाटी गूळ, दोन वाट्या गरम पाणी, अर्धी वाटी गरम दूध, अर्धा चमचा जायफळपूड, 10-12 काजू. कृती […]
साहित्य:-४ हिरवट पेरू, २ हिरव्या मिरच्या, काळी मिरी, आलं, भाजलेल्या जिऱ्याची पूड, सैंधव आणि कोथिंबीर. कृती:- पेरू धुवून कोरडे पुसून घ्या. बियांचा भाग वगळून तुकडे करून घ्या. मिरची, आलं आणि पेरूच्या फोडी मिक्सरमध्ये बारीक करा. […]
साहित्य : अर्धी वाटी मोड आलेली मेथी, 2-2 वाट्या निवडलेल्या वालपापडी व चवळीच्या शेंगा, रताळे, सुरण आणि बटाट्याचे प्रत्येकी दीड वाटी तुकडे, 4-5 पाच लहान वांगी (मध्ये चिरा देऊन), हळद, तिखट, मीठ, 4-5 लवंगा, दालचिनीच्या […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions