भाजणी

भाजणीचे थालीपीठ साहित्य : तीन वाट्या भाजणी, दोन कांदे, एक चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, मीठ, कोथिंबीर, तेल, पातीचा कांदा. कृती : कांदे बारीक चिरून घ्यावेत. पातीचा कांदाही बारीक चिरून बाजूला ठेवावा. भाजणीमध्ये चिरलेला […]

कणकेच्या चकल्या

साहित्य – 2 कप कणीक, मीठ, तिखट, दोन जिरे पूड, ओवा, हिंग इ. आवडीनुसार. कृती :- पातळ फडक्यायत कणकेची पुरचुंडी बनवून कुकरमध्ये 15 मिनिटे वाफवावं. गरम असतानाच हाताने मोडून पीठ चाळून घ्यावं. इतर साहित्य, थोडे […]

कणकेचे वडे

साहित्य – अर्धा कप हरभरा डाळ, पाव कप तुरीची, पाव कप मुगाची डाळ, एक चमचा मेथी सर्व भिजवून वाटून घ्यावी. वाटताना 8 पाकळ्या लसूण, 4 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरे वाटून घ्यावे. त्यात मावेल तेवढी […]

पाटवड्या

साहित्य : १ कप बेसन२ कप पाणी१/४ कप सुके खोबरे, किसलेले३-४ लसूण पाकळ्या, बारीक  केलेल्या १ चमचा खसखस लाल तिखटमीठ, चवीनुसार ४ चमचे तेलजिरे, मोहरी,कढीपत्ता कृती : प्रथम बेसन चाळून घ्या आणि गाठी काढून घ्या. एका जाड बुडाच्या […]

चवळी आमटी

साहित्य:- १/२ कप चवळी, १/४ कप कांदा, बारीक चिरून, १ मोठा टोमॅटो, प्युरी करून, २ लसूण पाकळ्या, सोलून. फोडणीसाठी:- ३ टिस्पून तेल, २ चिमटी मोहोरी, १/४ टिस्पून जिरे, १ हिरवी मिरची, ४ कढीपत्ता पाने, चिमूटभर […]

बारीक लाल चवळीची उसळ

साहित्य:- १ भांडे लाल चवळी, चहाचे २ चमचे गरम मसाला, हळद, मीठ व बारीक कांदा, ओले खोबरे, गूळ, फोडणीसाठी कांदा. कृती:- चवळी धुऊन घ्यावी. तिच्यात मसाला व बारीक कांदा घालावा व पाणी घालून चवळी कुकरला […]

चवळी उसळ

साहित्य:- भिजलेल्या दोन वाटी चवळ्या, एक चमचा जिरे, चार चमचे सुके खोबरे व दोन-तीन सुक्या लाल मिरच्या, चार-पाच अमसुले, दीड चमचा घाटी मसाला, चवीनुसार मीठ, चार चमचे तेल, फोडणी-नेहमीचीच ( मोहरी+हिंग+हळद व लाल तिखट-आवडीनुसार ), […]

ओल्या काजूंची उसळ…

ओले काजूगर म्हणजे जीव की प्राण. काजू सोलताना अंगठ्याची नखं चिकानं(डिंकानं) थोडी खराब करायची तयारी असेल की झालं तर. बसल्या जागी किती खाल्ले ह्याचा हिशोबाच लागत नाही. आणि उन्हाळ्यात काजू उसळीची मेजवानी असतेच. साहित्य : […]

सुरणाचे उपवासाचे दहीवडे

साहित्य:- २५० ग्रॅम सुरण, १ १/२ चमचा आले-मिरची पेस्ट, १०० ग्रॅम राजगिरा पीठ, २ चमचे मिरची पूड, २५० ग्रॅम गोड दही, पाव लीटर ताक, मीठ, तूप. कृती:- सुरण कुकरमध्ये वाफवून घ्या. ते मळून घेऊन राजगिरा […]

सुरणाचे वडे

साहित्य :- चारशे ग्रॅम सुरण, अर्धी वाटी तांदळाचे पीठ, दीड वाटी बेसन, एक चमचा तिखट, अर्धा चमचा जिरेपूड, एक चमचा गरम मसाला, दोन चमचे तेल मोहनासाठी, थोडी चिरलेली कोथिंबीर, चवीसाठी साखर, चिंचेचे लहान बुटुक, तळण्यासाठी […]

1 13 14 15 16 17 24