मोदकाची उकड झाली सोप्पी
गणपती बाप्पा येत आहेत त्यांच्या आवडीचे मोदक करूया ग्रुप मेंबरच्या विनंतीवरून बरेच दिवस मोदकाची उकड कशी सोप्पी करता येईल त्यावर प्रयोग करत होतो आता सर्वाना सहज करता येईल अशी उकडीची पध्दत सापडली सर्वाना आवडेल अशी […]
आपल्याकडे सणांना नाही तोटा… आणि प्रत्येक सणाचे काहितरी वैशिष्ट्य असतेच… वेगवेगळ्या सणांना आणि देव-देवतांना काही खास नैवेद्य दाखवले जातात.
याच नैवेद्याच्या पदार्थांपैकी काही खास पदार्थ या सदरात बघायला मिळतील.
गणपती बाप्पा येत आहेत त्यांच्या आवडीचे मोदक करूया ग्रुप मेंबरच्या विनंतीवरून बरेच दिवस मोदकाची उकड कशी सोप्पी करता येईल त्यावर प्रयोग करत होतो आता सर्वाना सहज करता येईल अशी उकडीची पध्दत सापडली सर्वाना आवडेल अशी […]
साहित्य- तांदळाचे पीठ, नारळाचे दूध, गूळ, चवीपुरते मीठ, वेलची पावडर, तेल. कृती- प्रथम नारळाचे घट्टसर दूध काढून घ्यावे. त्यात आवडीनुसार गोड होईपर्यंत गूळ घालावा. नंतर वेलची पावडर घालावी. थोडेसे गरम करावे. वाटल्यास त्याला तांदळाचे पीठ […]
१. पनीरचे मोदक : पनीरमध्ये साखर, काजू, किसमिस, वेलची पावडर भरून हे सारण रवा, मैद्याच्या पोळीमध्ये भरून तळून काढावे. हा मोदकाचा प्रकार मला दिल्लीला एका ठिकाणी खायला मिळाला. २. खव्याचे मोदक : हा प्रकार तसा […]
साहित्य – ४ वाट्या ओल्या नारळाचा चव, २ वाट्या खडीसाखरेची पावडर,२ वाट्या साखर, ७ ते ८ विड्याची पाने, आर्धी वाटी दुध, १ वाटी गुलकंद, २ चमचे वेलची पावडर कृती – प्रथम विड्याची पाने दुध घालुन […]
साहित्य – २०० ग्रॅ. मिल्क पावडर, २०० ग्रॅ. आयसिंग शुगर, २०० ग्रॅम बाजारी खोबरे कीस, सात-आठ वेलदोड्याची पूड, अर्धा चमचा रोझ इसेन्स व चंदेरी गोळ्या. कृती – मिल्क पावडर, आयसिंग शुगर व खोबरे कीस एकत्र […]
साहित्य : १ नारळाचे खोबरे, १ १/२ वाटी बारीक चिरलेला गूळ, ४ /५ वेलदोडे, २ वाटया जोंधळ्याचे (ज्वारी) पीठ, मीठ, तूप. कृती : मैद्याच्या चाळणीने ज्वारीचे पीठ चाळून घ्यावे. नेहमीप्रमाणे नारळ आणि गुळाचे सारण तयार […]
साहित्य : १ वाटी मध्यम जाड रवा, पाऊण वाटी साखर, १ डाव तूप, १ अष्टमांश चमचा पीठ, १ वाटी उकळीचे पाणी, २ वेलदोड्याची पूड. कृती : प्रथम पातेल्यात तूप घालून गॅसवर ठेवावे. तूप तापले की त्यात रवा […]
गौरी गणपतीची आरास, त्यांची मिरवणूक,गणपतीसाठी केले जाणारे गोडधोडाचे पदार्थ यांना जसे अनन्यसाधारण महत्व आहे. तसेच ऋषीपंचमीच्या दिवशी घराघरात केल्या जाणाऱ्या ऋषीच्या भाजीचेही. हा दिवस साजरा करण्यामागे किंवा हि भाजी तयार करण्यामागे वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात. […]
साहित्य : सारणासाठी : १ मध्यम आकाराचा नारळ, २ कप दुध, ३/४ कप साखर, २ टे स्पून गुलकंद,१ टी स्पून वेलची पावडर, ५-६ काजू (तुकडे करून), ५-६ बदाम (तुकडे करून) पारी साठी : २ कप रवा […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions