MENU

आजचा विषय बडीशेप

घरातील जेवण असो किंवा लग्नाच्या पंगती, जेवल्यानंतर बडीशेपची पुडी, घरात डब्यात भाजून ठेवलेली बडीशेपची थाळी आगत्याने पुढे केली जाते. मुखशुद्धी व पचनासाठी अत्यंत उपयोगी बडीशेप औषधी म्हणूनही विविध काढे आणि ‘ग्रीन टी’सारख्या चहामध्येही वापरली जाते. […]

टेस्टी बडीशेप

साहित्य:- अर्धा किलो मोठी बडीशेप्, दोन टे.स्पून मीठ,एक टे.स्पून हळ्द्, लिन्बू, टूटीफ्रुटी,बडीशेप गोळ्या, किसलेले खोबरे. कृती:- गार पाण्यात हळ्द, मीठ, लिंबू कालवा. ते पाणी बडीशेपेला लावा. ३-४ तास उन्हात ठेवा व नन्तर बारीक गॅसवर भाजून […]

जलजिराच्या गोळ्या

साहित्य:- १टे स्पून काळी मिरी, १००ग्रॅम विलायची, ५०ग्रॅम दालचिनी, १/२टे. स्पून काळे मीठ, ३टे स्पून आमचूर पावडर, १टे स्पून सुन्ठ्पावडर, १/२टे. स्पून हिन्ग, २टे. स्पून साधे मीठ, ५टे. स्पून पिठीसाखर. कृती:- काळी मिरी,विलायची,दालचिनी, लवन्ग भाजून […]

सुपारीशिवाय सुपारी

साहित्य:- २५० ग्रॅम बडिशेप (जाड किंवा देशी मिळाली तर उत्तम) ५० ग्रॅम सुके खोबरे किसून, ५० ग्रॅम ओवा (थोडा जास्त घेतला तरी चालेल), १०० ग्रॅम जेष्ठ्मध पावडर, ४ लवंगा, ४ वेलदोडे (सालासकट आख्खे वेलदोडे घ्यावेत), […]

सोपी मसाला सुपारी

साहित्य:- बडीशोप ३ वाट्या, ओवा ३/४ वाटी, लवंग-अर्धी वाटीपेक्ष्या किंचित जास्तं वेलदोडे- अर्धी वाटीच्या किंचित जास्तं, सुके खोबरे किसलेले ( किंवा डेसीकेटेड कोकोनट), १ वाटी तीळ- १ वाटी, ज्येष्ठ मध पावडर- दीड वाटी, मीठ आणि […]

टेस्टी चूर्ण

साहित्य:-५ टेबल स्पून आमचूर पावडर, ५ टेबल स्पून भाजलेले जिरे पावडर, १/२ टेबलस्पून कालीमिरी पावडर,१ टेबल स्पून सुपारी स्पेशल मसाला, १/२ टेबल स्पून हिंग, ३ टेबल स्पून काळा मीठ, २ टी-स्पून साधा मीठ, ७ टेबल […]

मसाला सौफ

साहित्य:-२५० ग्राम बडीशेप, १० ग्राम धनिया डाळ, ५० ग्राम तीळ, ५० ग्राम ओवा, १ टी- स्पून हळद, १ टेबल स्पून मीठ, पाव कप पाणी. कृती:- पाव कप पाण्यात वरील सर्व सामग्री मिक्स करून १ तासासाठी […]

दिल बहार मुखवास

साहित्य:-१ टेबल स्पून भाजलेली बडीशोप, १ टी-स्पून भाजलेले तीळ, १ टी-स्पून धनिया दाल, १ टी-स्पून मगज, १ टी- स्पून केशर सुपारी, १ टी-स्पून साखर आणि मेन्थाॅल. कृती:- वरील सर्व सामग्री मिक्स करून घ्यावी. संजीव वेलणकर […]

स्वादिष्ट ओवा

साहित्य:-ओवा, काळा मिठ, साधा मिठ, लिंबाचे रस कृती:- सर्वात आधी ओवा चांगल्याप्रकारे साफ करून घ्यावा. मग एका बरणीमध्ये भरून त्यामध्ये साध मीठ, काळ मीठ आणि लिंबाचा रस मिसळवावा. लिंबाचे रसाचे प्रमाण ओवा पेक्षा जास्त असू […]

मुखवास मसाला पान

साहित्य:-२५ नग नागवेल पान, १/२ कप कतरी सुपारी, १ टी- स्पून कात, १ टी- स्पून चुना, १/२ कप भाजलेला बडीशोप, १/४ भाजलेली धनिया डाळ, गुजेचे पान, लवंग, इलायची, ओवा, आसमन तारा,चमन बहार, दुध किंवा गुलाबपाणी. […]

1 2