घरी पेढा बनवणे

साहित्य: २०० ग्राम खवा १ कप दूध १०० ग्राम साखर २ चिमूट केशर १ लहान चमचा वेलची पावडर बारीक चिरलेले बदाम, पिस्ता कृती: प्रथम खवा मळून घ्यावा. पेढा करण्याआधी दूधात केशर मिक्स करून ठेवावे. तयार […]

रवा मलई सॅंडविच

साहित्य : ४-५ स्लाइस ब्रेड , ५-६ चमचे बारीक रवा , आधा कप मलई (फ्रेश क्रीम) , अर्धा चमाचा जीरे,एक बारीक चिरलेला कांदा, एक बारीक चिरलेला टोमॅटो, दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या,पाव चमचा लाल तिखट, […]

हिरव्या मुगाचे लाडू

साहित्य:- मुग पाव किलो, सुके खोबरे १ वाटी भाजलेले, गुळ २ वाट्या किसून, काजू +बदाम तुकडे,वेलची पावडर १ चमचा, तुप १ वाटी (पातळ केलेले) कृती:- कढईमध्ये मुग मंद आचेवर भाजून घ्या. मुग (थंड झाल्यावर) व […]

सुक्या खोबऱ्याच्या लहान करंज्या

साहित्य – १ वाटी खोबऱ्याचा कीस, १ वाटी पिठी साखर, १ वाटी चारोळी, काजूचे तुकडे, बदाम काप, २ वाट्या मैदा, पाव वाटी तूप, तळण्यासाठी तेल, पाव चमचा मीठ आणि अर्धा चमचा वेलदोडा पावडर. कृती – […]

तीळ-शेंगदाण्याच्या पोळ्या

साहित्य:- दोन वाट्या मऊ गूळ, अर्धी वाटी दाण्याचे व तिळाचे कूट, दोन चमचे बेसन, थोडे साजूक तूप, वेलची-जायफळ पूड एक चमचा, कणीक व तांदळाची पिठी. कृती:- तुपावर बेसन भाजावे. गुलाबी रंग आल्यावर गॅस बंद करावा. […]

रवा लाडु

साहित्य:- २ वाटी मैदा, २ वाटी बारीक रवा, २ वाटी तूप, १/२ वाटी दूध, २ वाटी बारीक साखर, वेलची पावडर. कृती:- रवा आणि मैदा चाळणीने चाळून एकत्र करावा. आता २-३ चमचे गरम तूप आणि दुधाचे […]

बासुंदी

साहित्य:- ४ लिटर दुध, १/४ कप बदाम, पिस्ते (मीठ नसलेले), २ टीस्पून चारोळी, ३/४ ते १ कप साखर, १ टीस्पून वेलची पूड. कृती:- बदाम आणि पिस्ते ३ तास भिजत घालावेत. नंतर सोलून पातळसर काप करावेत. […]

आवळ्याचे लाडू

साहित्य:- अर्धा किलो मोठाले टपोरे डोंगरी आवळे,अर्धा किलो साखर,५० ग्रॅम बदामाची पावडर, ५० ग्रॅम काजूचे बारीक तुकडे, अर्धा छोटा चमचा प्रत्येकी जायफळ व वेलची पावडर,चार टेबलस्पून साजूक तूप. कृती:- सर्वात प्रथम आवळे नीट स्वच्छा धुवून […]

सीताफळ रबडी

साहित्य:- एक लिटर दूध, चार वाट्या साखर, दोन वाट्या सीताफळाचा गर, चिमूटभर केशर, आवडत असल्यास चिरलेले ड्रायफ्रूट्स. कृती – जाड बुडाच्या भांड्यामध्ये दूध आटवत ठेवावं. अंदाजे निम्मे झालं, की त्यात साखर घालावी. साखर विरघळली, की […]

खजूर-ड्रायफ्रूट लाडू

साहित्य :- प्रत्येकी १०० ग्रॅम काजू, बदाम व पिस्त्याचे काप, ५०० ग्रॅम कुस्करलेला खजूर. कृती :- कुस्करलेला खजूर मिक्स०रमध्ये फिरवून घ्यावा. नंतर त्यामध्ये काजू, बदाम, पिस्त्याचे काप टाकावेत. सर्व मिश्रण एकत्र करावे. त्याचे लहान लहान […]

1 8 9 10 11 12 18