कंदी-माव्याचे लाडू
साहित्य :- दीड वाटी साधी कंदी, दीड वाटी मावा, 1 वाटी पिठीसाखर, अर्धी वाटी दूध, सजावटीसाठी थोडीशी चेरी. कृती :- मावा हाताने कुस्करून घ्यावा. नंतर कढईत मावा टाकावा व पाच मिनिटे मंद आचेवर परतून घ्यावा. […]
साहित्य :- दीड वाटी साधी कंदी, दीड वाटी मावा, 1 वाटी पिठीसाखर, अर्धी वाटी दूध, सजावटीसाठी थोडीशी चेरी. कृती :- मावा हाताने कुस्करून घ्यावा. नंतर कढईत मावा टाकावा व पाच मिनिटे मंद आचेवर परतून घ्यावा. […]
साहित्य:- २ वाट्या बारीक रवा, दूध १ वाटी, १ टेबलस्पून पातळ तूप, १ वाटी साजूक तूप, दीड वाटी पिठीसाखर, १ टेबलस्पून वेलदोडे, जायफळ पूड, थोडे बदामाचे पातळ काप, थोडे बेदाणे, केशर, ५-५ मऊ पेढे. कृती […]
साहित्य – १ नारळ, अर्धा किलो खवा, ४ केळी, पाव चमचा वेलदोडा पावडर, पाव किलो साखर, ८-१० काजूचे तुकडे, मूठभर बेदाणे. कृती – नारळ फोडून खवून घ्यावा. खवा भाजून घ्यावा. केळ्याचे पाव इंचाचे गोल काप […]
बुंदीच्या लाडूचे आयुर्वेदोक्त नाव आहे ‘मुक्तामोदक/ मुद्गमोदक’. साहित्य:- मुगाचे पीठ, पाणी, गाईचे तूप, चाळणी ,साखरेचा पाक. कृती:- मुगाचे पीठ पाण्यात मिसळून मिश्रण छानएकजीव करून घ्यावे. कढई मध्ये तूप घेऊन ते तूप तापवावे. बुंदी काढून घ्यावी. […]
साहित्य:- गव्हाचे पफ २०० ग्रॅम ,डिंक पावडर ५० ग्रॅम ,खारीक पावडर ५० ग्रॅम , ८-१० काजू पाकळी ,८-१० बदाम ,८-१० बेदाणे , दोन वाट्या साजूक तूप ,दोन वाट्या साखर , दोन छोटे चमचे वेलची पूड. […]
साहित्य:- गव्हाचे पीठ- १ कप, पाव कप- तूप, साखर- १ कप, आटवलेले दूध- १ कप, वेलदोडे- १ टीस्पून, काजू. कृती:- गॅसवर कढई ठेवा. तूप घाला. तूप गरम झाल्यावर त्यात १ कप गव्हाचे पीठ घाला. मंदाग्नीवर […]
साहित्य:- दाणेकूट एक वाटी, साखर एक वाटी, तूप दोन चमचे, चिमुटभर मीठ. कृती:- मंद आचेवर पातेले ठेवून त्यात मीठ घाला. परता. नंतर त्यात साखर टाकून परता. साखर जळणार नाही याची दक्षता घा. पाणी घालायचे नसते. […]
हल्ली खरवस बारा महिने तेरा काळ मिळतो म्हणा हल्ली. चिकाच्या कांडया आणि साधं दूध वापरून तयार केलेला. अगदी रस्त्यावरसुध्दा मिळतो. हातगाडीवर रचलेला. पण, तो खरवस म्हणजे आपल्या स्मरणातल्या खरवसाची घोर विटंबनाच. पांढराफट्ट, बेचव पचपचीत साखरी […]
साहित्य : १ वाटी बारीक शेवया, अर्धा लिटर दूध, १ वाटी साखर, थोडेसे तूप, २ आंब्याचा रस कृती : प्रथम थोड्याशा तुपात शेवया गुलाबी रंगावर भाजून घ्याव्यात. नंतर दूध घालून चांगल्या शिजवाव्यात. गॅस बंद करून […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions