खुबानी (जर्दाळू) का मीठा

साहित्य:- २०-२५ जर्दाळू, १/२ कप साखर, २ कप दूध कस्टर्ड बनवण्यासाठी, ३ मोठे चमचे साखर, ३ चमचे व्हॅनिला कस्टर्ड पावडर. कृती:- जर्दाळू रात्रभर थोड्या पाण्यात भिजत ठेवावेत. सकाळी त्याच पाण्यात शिजवावेत. थंड झाल्यावर जर्दाळूमधील बदाम […]

कच्छी पुरणपोळी

साहित्य:- दीड वाटी तुरीची डाळ, दीड वाटी साखर, अडीच वाट्या कणीक, एक चमचा जायफळ-वेलची पूड, दोन चमचे बदामाचे काप, एक वाटी तूप, कणीक. कृती:- तुरीची डाळ शिजवा. नंतर त्यात साखर घाला व घट्ट पुरण शिजवा. […]

गोडाची कमळफुले

साहित्य:- १ वाटी मैदा, २ चमचे तूप, चिमूटभर सोडा, ५-६ चमचे साखर, कमळफुलाचा साचा (हा साचा बाजारात मिळतो.) तळण्यासाठी तेल. कृती:- मैदा, गरम तूप, चिमूटभर सोडा व साखर एकत्र करावी. कणभर मीठ घालावे. नंतर त्यात […]

खीर मोहन

साहित्य:- १किलो पनीर, १ किलो खवा, १/४ किलो मैदा, चिमुटभर खाण्याचा सोडा, १ किलो साखर, बेदाणे, वेलची पूड, तूप. कृती:- पनीर कुस्करून घ्यावे. त्यात खवा, मैदा व अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालून खूप मळून घ्यावे. […]

गोड दुधी

साहित्य:- १/२ किलो दुधी भोपळा, अर्ध्या नारळाचे दूध, १/४ किलो साखर, १५-२० काजू, १/२ वाटी बेदाणे, किंचित मीठ, तूप. कृती:- दुधी भोपळ्याची साल काढून त्याच्या लहान लहान चौकोनी फोडी करून घ्याव्यात. नारळाचे दूध काढून घ्यावे. […]

गुलगुले

साहित्य:- २ वाट्या पुरण, जायफळ – वेलची पूड, काजू – बदामाचे बारीक तुकडे, २ वाट्या उडदाच्या डाळीचे पीठ, थोडी पिठीसाखर, तळण्यासाठी रिफाईंड तेल अथवा तूप. कृती:- पुरणात जायफळ, वेलची पूड, काजू – बदामाचे बारीक तुकडे […]

हुग्गी

साहित्य:- २ वाट्या जाड दलिया, २ वाट्या नारळाचा चव, २ चमचे खसखस, २ वाट्या गूळ, जायफळ व वेलदोड्याची पूड, थोडे तूप. कृती:- दलिया भरपूर पाण्यात भिजत घालावा. नंतर उपसून त्यात ओले खोबरे व २ चमचे […]

शक्रे पोंगल

साहित्य:- २ वाट्या तांदूळ, १/२ वाटी मुगाची डाळ, १/४ वाटी चण्याची डाळ, दीड वाटी गूळ, १ नारळ, थोडे मीठ, वेलदोडा पूड, थोडे तूप. कृती:- मुगाची डाळ थोडी भाजून घ्यावी. चणाडाळ तांबूस रंगावर भाजून घ्यावी. नंतर […]

शाही गाजर हलवा

साहित्य:- १ किलो गाजर, दीड पाव साखर, १/४ किलो खवा, १/२ वाटी साजूक तूप, वेलची पूड, सुकामेवा. कृती:- गाजराची साल काढून, मधला पांढरा भाग काढून मोठ्या फोडी कराव्यात आणि कुकरमध्ये वाफवून घ्याव्यात. नंतर कुस्करून लगदा […]

लुक्मीव

साहित्य:- २ वाट्या मैदा, १ वाटी रवा, साजूक तूप, २ वाट्या खवा, दीड वाटी पिठीसाखर, केशर-वेलची पूड, १ वाटी सुकामेवा पूड. कृती:- मैदा, रवा, मीठ व अर्धा चमचा पिठीसाखर एकत्र करावी. त्यात अर्धी वाटी तुपाचे […]

1 5 6 7 8 9 18