आजचा विषय कणीकेचे पदार्थ भाग एक

कणीक व सांज्याचे घारगे साहित्य :- एक कप गव्हाचा जाडसर रवा, दीड कप गूळ, 2 कप पाणी, वेलदोडे, जायफळ पूड व लागेल तशी कणीक, थोडं तेल. कृती :- अगदी थोड्या तुपावर रवा भाजावा, गरम पाणी, […]

आजचा विषय श्रावण घेवडा

श्रावण घेवडय़ालाच फ्रेंच बीन्स किंवा फरस बी म्हणतात. हा ‘ग्रीन बीन्स’ ह्य़ा प्रकारात मोडतो. ह्य़ाशिवाय स्ट्रींग किंवा स्नॅप बीन्स आणि रर्न बीन्सही ग्रीन बीन्सचेच प्रकार आहेत.. ही भाजी स्थूल व्यक्तींना व स्थूलतेशी निगडित समस्या असणाऱ्या […]

आजचा विषय सोयाबीन

सोयाबीन हे डाळवर्गीय पीक मूळचे चीन देशातले. चिनी लोक आपल्या रोजच्या आहारात सोयाबीनचा समावेश करतात. महाराष्ट्रात सोयाबीनचे पीक लाखो शेतकरी घेतात. हे पीक दलालांमार्फत तेलगिरण्यांना जाते. तेथे त्यापासून खाद्यतेल व पेंड मिळते. पेंडीचा उपयोग कोंबडय़ांचे […]

आजचा विषय डेझर्ट

पाश्चाचत्त्य जेवणात वेगवेगळे कोर्सेस असतात. “शेवटचा कोर्स’ म्हणजे डेझर्ट (स्वीट डिश). पुडिंग व डेझर्टमध्ये फरक असा आहे, की पुडिंग म्हणजे कुठलाही मऊ, गोड पदार्थ. त्यात तांदळाची खीर, शिरा, कॅरामल पुडिंग- काहीही असू शकते. व्हॉट इज […]

सुंठवडा

साहित्य :- एक चमचा ओवा, दोन चमचे खोबरा कीस, दोन चमचे धणे, एक चमचा तीळ, दोन इंच सुंठ तुकडा, पाच- सहा मिरी, तीन चमचे गूळ. कृती :- गूळ सोडून सर्व पदार्थ हलके वेगवेगळे भाजून घ्यावे. […]

आजचा विषय टोफू

टोफू सोयाबीनच्या दूधापासून तयार होते. यामध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते. यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते. थायरॉईडची समस्या उद्भवल्यावर सोयाबीनचे सलाड खाण्यास सांगीतले जाते. न्यूट्रिशनिस्टच्या मते – पनीर टेस्टी बनवण्याच्या नादात त्यामध्ये मोठ्या प्रमाणात तेल-मसाले आणि […]

आजचा विषय सुरण

बाजारात गेल्यावर सार्याण भाज्यांमध्ये कुरूप, ओबडधोबड, अशी जर कोणती भाजी असेल तर ती आहे, सुरणाची! याचे वरील कवच जाड, खडबडीत आणि साधारण करड्या, तांबुस, तपकीरी रंगाचे असते. तर आतून मात्र सुरण गुलाबी, पिवळट असतो. एका […]

कोथिंबीर वडी

साहित्य: कोथिंबीर, कापुन- १ मोठी जुडी (अंदाजे ४ कप) बेसन- २ १/४ कप तांदळाचे पीठ- १ टेबलस्पून हळद- १ टिस्पून हिंग- १/२ टिस्पून मिरची पुड- २ ते ४ टिस्पून (आवडीप्रमाणे) जिरे पुड – १/२ टेस्पून […]

कोथिंबिरीचे समोसे

साहित्य:- एक मोठी जुडी कोथिंबीर, दीड वाटी मैदा, ३ चमचे चारोळी, एक चमचा गरम मसाला, एक चमचा साखर, एक लिंबाचा रस, अर्धा चमचा लाल तिखट, चना डाळीचे पीठ, चवी पुरते मीठ, मोहरी, हिंग, हळद, तेल. […]

कोथिंबीरीचे वडे

साहित्य:- २ जुड्या कोथिंबीर, ७-८ हिरव्या मिरच्या, ५-६ लसूण पाकळ्या, १ इंच आले बारीक वाटून, १ वाटीभर डाळीचे पीठ, २ टेबलस्पून बारीक रवा, मीठ, १ चिमूट खायचा सोडा, तळण्याकरता तेल. कृती:- कोथिंबीर स्वच्छ निवडून बारीक […]

1 4 5 6 7 8 11