
साहित्य –
१ कप तांदळाचे पीठ
अर्धा कप बेसन
२ चमचे लोणी
१ चमचा तेल
१ चमचा तिखट
मीठ
तळणासाठी तेल
कृती –
सर्व सामग्री मिसळा. पाणी कालवून गरम कणके सारखे मळा.
चकलीच्या साच्यात मिश्रण भरून गोल आकारात पिळून गरम तेलात तळा.
हवा बंद डब्यात बरेच दिवस साठवून ठेवता येते.
Leave a Reply