जवस चटणी
समाविष्ट साहित्य:- जवस, जिरे, जांभूळ पावडर, मिरची पावडर, मसाले, मीठ.
वैधता:- २ महीने टिकते.
फायदे:-
१) गुडघेदुखी, सांधेदुखी, संधिवात व कोणतेही हाडांचे आजार यांसाठी उपयुक्त.
२) मधुमेही व्यक्तींसाठी तसेच सगळ्यांसाठी उत्तम.
३) लोह व कँल्शियमने भरपूर.
४) भात, पोळी, भाकरी, ब्रेड सोबतही खाऊ शकतो.
५) आमटी, भाजी व कोशिंबीरचा उत्तम स्वाद, पौष्टिकता व शक्ती वाढवते.
कढीपत्ता चटणी
समाविष्ट साहित्य:- कढीपत्ता, डाळ्या, जिरे, मिरची पावडर, जांभूळ पावडर, मसाले व मीठ.
वैधता:- २ महीने टिकते.
फायदे:-
१) गुडघेदुखी, सांधेदुखी, संधिवात व कोणतेही हाडांचे आजार यांसाठी उपयुक्त.
२) मधुमेही व्यक्तींसाठी तसेच सगळ्यांसाठी उत्तम.
३) लोह व कँल्शियमने भरपूर.
४) भात, पोळी, भाकरी, ब्रेड सोबतही खाऊ शकतो.
५) आमटी, भाजी व कोशिंबीरचा उत्तम स्वाद, पौष्टिकता व शक्ती वाढवते.
मिक्स चटणी
समाविष्ट साहित्य:- कढीपत्ता, जवस, तीळ, डाळ्या, शेंगदाणे, खोबरे, जिरे, जांभूळ पावडर, मसाले, मिरची पावडर, मीठ.
वैधता:- २ महीने टिकते.
फायदे:-
१) गुडघेदुखी, सांधेदुखी, संधिवात व कोणतेही हाडांचे आजार यांसाठी उपयुक्त.
२) मधुमेही व्यक्तींसाठी तसेच सगळ्यांसाठी उत्तम.
३) लोह व कँल्शियमने भरपूर.
४) भात, पोळी, भाकरी, ब्रेड सोबतही खाऊ शकतो.
५) आमटी, भाजी व कोशिंबीरचा उत्तम स्वाद, पौष्टिकता व शक्ती वाढवते.
शेंगदाणे चटणी:-(उपवास)
समाविष्ट साहित्य:- शेंगदाणे, जिरे, मिरची पावडर, मीठ.
वैधता:- २ महीने टिकते.
फायदे:-
१) भरपूर कँल्शियम, व्हिटामिन, प्रोटीनयुक्त.
२) पोटाच्या कँसरचा धोका कमी करते.
३) ह्रुदयरोगावर नियंत्रण ठेवते.
४) भात, पोळी, भाकरी, ब्रेड सोबतही खाऊ शकतो.
५) आमटी, भाजी व कोशिंबीरचा उत्तम स्वाद, पौष्टिकता व शक्ती वाढवते.
खोबरे चटणी (उपवास)
समाविष्ट साहित्य:- खोबरे, जिरे, मिरची पावडर, मीठ.
वैधता:- २ महीने टिकते.
फायदे:-
१) भरपूर कँल्शियम, व्हिटामिन, प्रोटीनयुक्त.
२) हाडांना मजबूत करते व अतिरिक्त वजन कमी करते.
३) डोळे, त्वचा, दात व केसांसाठी उपयुक्त.
४) भात, पोळी, भाकरी, ब्रेड सोबतही खाऊ शकतो.
५) आमटी, भाजी व कोशिंबीरचा उत्तम स्वाद, पौष्टिकता व शक्ती वाढवते.
तीळ चटणी
समाविष्ट साहित्य:- तीळ, जिरे, मिरची पावडर, मसाले, मीठ.
वैधता:- २ महीने टिकते.*
फायदे:-
१) गुडघेदुखी, सांधेदुखी, संधिवात व कोणतेही हाडांचे आजार यांसाठी उपयुक्त.
२) मधुमेही व्यक्तींसाठी तसेच सगळ्यांसाठी उत्तम.
३) लोह व कँल्शियमने भरपूर.
४) भात, पोळी, भाकरी, ब्रेड सोबतही खाऊ शकतो.
५) आमटी, भाजी व कोशिंबीरचा उत्तम स्वाद, पौष्टिकता व शक्ती वाढवते.
६) डोळे, त्वचा, दात व केसांसाठी उपयुक्त.
Leave a Reply