
साहित्य :-
एका नारळाचे दाटसर दूध, वाटीभर अननसाच्या फोडी, लिंबू रस एक लहान चमचा, एक मोठा चमचा अननसाचा रस.
कृती :-
नारळाचे दाटसर दूध फ्रिजमध्ये ठैवून थंड करुन घ्या. या दुधात अननसाच्या फोडी सोडून सर्व पदार्थ घालून चांगले मिसळून घ्या. तयार सरबत ग्लासात ओतून वरुन त्यात अननसाच्या थोड्या थोड्या फोडी घाला. आणि प्या.
Leave a Reply