साहित्य:- २,३ वाटय़ा कुरकुरीत चुरमुरे, अर्धी वाटी फरसाण, पाव वाटी बारीक शेव, एखादा खाकरा (ऐच्छिक), कोथिंबीर, काळं मीठ, चाट मसाला, दीड वाटी मध्यम आकारात चिरलेली मिक्स फळं (सफरचंद, चिकू, द्राक्ष, केळं अशी कोणतीही), लिंबू, मीठ, साखर आणि खारे दाणे
कृती:- चुरमु-यामधे फरसाण, शेव, खाक-याचा चुरा आणि खारेदाणे एकत्र करावेत. फळांच्या फोडींवर लिंबू पिळून त्यात मीठ, काळे मीठ, चाट मसाला, साखर आणि कोथिंबीर घालून ते व्यवस्थित एकत्र करून घ्यावेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply