साहित्य :
१ लसणीचा कांदा, अर्धा नारळ, १० लाल मिरच्या, १ कढीबिंबाचा टाळा, १ लिंबू मीठ व फोडणी.
कृती :
सर्व एकत्र करून चटणी वाटावी. त्यावर लिंबू पिळावे. तेलाची फोडणी करावी. त्यात कढीलिंब घालावा व ही फोडणी चटणीवर घालावी.

Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions
Leave a Reply