
साहित्य:- पिकलेला पेरू २ नग, साखर व लिंबाचा रस, जेलीचा लाल रंग.
कृती:- पिकलेले पेरू घेऊन त्यांचे बारीक काप करावेत. थोडे पाणी घालून चांगले उकळावेत. मग कोमट झाल्यावर मॅश करून गाळून घ्यावे. हा पेरूचा ज्यूस तयार झाला. आता साखर व लिंबाचा रस घालून चांगले उकळावे. उकळताना सतत वरवरचा फेस काढत जावे व ढवळत राहावे. थोड्याच वेळात घट्टशी जेली तयार होईल. कोणी कोणी उकळताना त्यात पेक्टिन घालतात. आवडत असल्यास जेलीचा लाल रंग घालावा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२०१७३३
Leave a Reply