
साहित्य:- अर्धवट पिकलेले पेरू २ नग, मलाईचे घोटलेले दही २ वाटय़ा, मीठ, साखर, चाटमसाला – चवीनुसार, बारीक चिरलेली मिरची – अर्धा चमचा, भाजलेले जिरे अर्धा चमचा.
कृती:- दही मलमलच्या कापडातून गाळून, एकजीव करून घेणे. त्यात चवीनुसार मीठ, साखर, हिरवी मिरची घालून एकत्र करून त्यात पेरूचे तुकडे घालणे. वरून कोिथबीर, भाजलेले जिरे व चाटमसाला घालून, थंड करून सव्र्ह करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२०१७३३
Leave a Reply