कालच दिवाळी संपली. दिवाळीत एकमेकांना दिलेल्या भेटींमधून ‘ड्रायफ्रूट्चे’ बॉक्स घरोघरी आले असतीलच. बदाम, अक्रोड, काजू आणि पिस्ते, बेदाणे, सुके अंजीर, खजूर, जर्दाळू अशा ‘ड्रायफ्रूट्स’चे महत्त्व. ताजी फळेच विशिष्ट प्रकारे वाळवून ‘ड्रायफ्रूटस्’ बनतात. गोड खायची खूप इच्छा झालेली असताना मिठाई, कँडी, जॅम, जेली या भरपूर साखर असलेल्या पदार्थाशी तुलना करता हा सुकामेवा केव्हाही चांगला. सुक्यामेव्यातून साखरेबरोबरच जीवनसत्त्वे, खनिजे आणि तंतुमय पदार्थही मिळत असून दररोज २ ते ३ ड्रायफ्रूट्स खाल्ले तर उत्तमच. ड्रायफ्रूट्स मुळातच गोड असली तरी त्यावर साखर, चॉकलेट अशा आणखी गोड पदार्थाचा थर दिलेलीही अनेक उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. अशी अतिरिक्त साखर असलेला सुकामेवा मात्र ‘कँडी’ याच सदरात मोडतो आणि तो निश्चितच बरा नव्हे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
आज काही ड्रायफ्रूट्ची माहिती भाग एक
बदाम
अक्रोड
काजू
Leave a Reply