
साहित्य : अर्धा कप गायीचे दूध, अर्धा कप गायीच्या दुधाचे दही, अर्धे केळे, दोन टे.स्पून प्रोटीन पावडर (घरात असेल तर वापरा) एक ते दीड चमचा जवसाची पूड, एक टी.स्पून मध, अर्धा कप स्ट्रॉबेरी.
कृती : सर्व एकत्र करून ब्लेंडरमध्ये ब्लेंड करणे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply