
साहित्य:- मुग पाव किलो, सुके खोबरे १ वाटी भाजलेले, गुळ २ वाट्या किसून, काजू +बदाम तुकडे,वेलची पावडर १ चमचा, तुप १ वाटी (पातळ केलेले)
कृती:- कढईमध्ये मुग मंद आचेवर भाजून घ्या. मुग (थंड झाल्यावर) व खोबरे वेगळे वेगळे मिक्सरमधून बारीक करून घ्या. ते एका भांड्यात घ्या. त्यात सुके खोबरे, गुळ घालून एकत्र करा.पुन्हा एक वाटी पातळ तुप घालून एकत्र करून लाडू वळा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply