साहित्य:- १टे स्पून काळी मिरी, १००ग्रॅम विलायची, ५०ग्रॅम दालचिनी, १/२टे. स्पून काळे मीठ, ३टे स्पून आमचूर पावडर, १टे स्पून सुन्ठ्पावडर, १/२टे. स्पून हिन्ग, २टे. स्पून साधे मीठ, ५टे. स्पून पिठीसाखर.
कृती:- काळी मिरी,विलायची,दालचिनी, लवन्ग भाजून पावडर करुन घेणे. सगळे साहित्य मिसळून परत एकदा मिक्सर फिरवा. सगळे एका बाऊल मधे घेऊन गुलाबपाणी घालून गोळ्या बनवा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply