साहित्य : एक कैरी, एक कांदा मोठा, एक गड्डी पुदिना, कोरडय़ा खोबऱ्याचा कीस, अर्धी वाटी मीठ, गूळ, तीन-चार हिरव्या मिरच्या, फोडणीसाठी तेल, हळद, िहग, मोहरी.
कृती : पुदिना (नुसती पाने) स्वच्छ धुऊन निवडून घ्यावी. कैरी किसून घ्यावी. कांदा बारीक चिरावा. त्यात तिखट, मीठ, गूळ, कोिथबीर, मिरची सर्व एक करून बारीक वाटावी. नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घालावा. वरून खमंग अशी तेलाची फोडणी घालावी.
Leave a Reply