
साहित्य : केळी, हिरवी मिरची, कोथिंबीर, नारळाचा चव, दही, साखर आणि मीठ.
कृती : सर्वप्रथम केळी सोलून बारिक चिरणे. त्यात हिरवी मिरची बारिक करुन घालणे. नारळाचा चव, साखर, मीठ, दही व थोडी कोथिंबीर घालून ढवळून घेणे. ही कोशिंबीर उपासाला चालते.
— सौ. सुनिता दामले
Leave a Reply