
साहित्य :- प्रत्येकी १०० ग्रॅम काजू, बदाम व पिस्त्याचे काप, ५०० ग्रॅम कुस्करलेला खजूर.
कृती :- कुस्करलेला खजूर मिक्स०रमध्ये फिरवून घ्यावा. नंतर त्यामध्ये काजू, बदाम, पिस्त्याचे काप टाकावेत. सर्व मिश्रण एकत्र करावे. त्याचे लहान लहान लाडू वळावेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply