साहित्य ः एक वाटी खवा, दीड वाटी पिठीसाखर, भाजलेल्या खसखशीची पूड पाव वाटी, वेलची पूड, तूप.
कृती ः थोडे तूप घालून खवा तांबूस भाजून घ्यावा.
खवा गार झाल्यावर त्यात पिठीसाखर, वेलची पूड, खसखस पूड घालून मळून गोळा बनवावा.
हे सारण भरून पोळ्या लाटाव्यात.
सोपी पद्धत म्हणजे पेढे आणून ते कुस्करून मळून त्याचा गोळा बनवून ते भरुन भरून पोळ्या कराव्यात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply