
साहित्य :- एक काकडी साले काढून तुकडे करा, घट्टसर टोमॅटो रस तीन कप, एक लहान चमचा आले रस, थोडी मिरपूड, मीठ चवीपुरते, साखर चिमूटभर, पुदिना रस अर्धा लहान चमचा, बर्फाचा चुरा.
कृती :- बर्फ वगळून सर्व पदार्थ एकत्र करुन मिक्सरमध्ये घाला. रस काढा. आवश्यकतेनुसार पाणी घाला. मिश्रण गाळून घ्या. थंड करा किंवा बर्फ घालून प्यायला द्या.
Leave a Reply