साहित्य:- बडीशोप ३ वाट्या, ओवा ३/४ वाटी, लवंग-अर्धी वाटीपेक्ष्या किंचित जास्तं वेलदोडे- अर्धी वाटीच्या किंचित जास्तं, सुके खोबरे किसलेले ( किंवा डेसीकेटेड कोकोनट), १ वाटी तीळ- १ वाटी, ज्येष्ठ मध पावडर- दीड वाटी, मीठ आणि साखर- चवीपुरते.
कृती:- शोप, ओवा, लवंगा, वेलदोडे, किसलेले खोबरे, आणि तीळ निरनिराळे अगदी खरपूस भाजून घ्यावे. या सगळ्या गोष्टी खमंग भाजणे महत्वाचे आहे, बाकी साहित्याचं प्रमाण थोडं कमी जास्तं झालं तरी चालतं.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply