
कृती : तुरीची डाळ, हरबऱ्याची डाळ, मुगाची डाळ, उडदाची डाळ व मसुराची डाळ थोडी-थोडी घ्यावी व भिजत घालून डाळी वाटून घ्याव्या. नंतर त्यात मीठ, मिरच्या, कढीलिंब, जिरे व कांदा घालून वडे करावे. ज्यांना कांदा चालत नसेल त्यांनी कांद्याऐवजी कोबी घालून वडे करावे.
Leave a Reply