मुगाचा डोसा

साहित्य ः मुगाची डाळ, हळद,तिखट, चवीनुसार मीठ.

कृती : पिवळ्या मुगाची डाळ ३० मिनिटे पाण्यात भिजवून मिक्सर मधून फिरवून घ्या. त्यात हळद, तिखट, चवीनुसार मीठ घालून पूर्ण एकजीव करुन घ्या. आणि एका पॅनमध्ये तूप किंवा तेल घालून त्यावर डोसे सोडा.

यातच बारिक चिरलेला कांदा,टोमॅटो,कोथिंबीर,चीज घालून सर्व्ह करु शकता.

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*