
साहित्य :- तीन गोड मोसंब्यांचा रस, थोडासा लिंबू रस, साखर, मीठ व मिरपूड चवीपुरते, पिण्याचा सोडा एक ग्लास, बर्फ
कृती :- बर्फ वगळून सर्व पदार्थ एकत्र करुन चांगले मिसळून हालवून घ्या. सरबत ग्लासात ओता. त्यात बर्फ घाला किंवा नको असेल तर तयार सरबत थंड होण्यास फ्रिजमध्ये ठेवा. प्यायला द्या.
Leave a Reply