साहित्य:-२५ नग नागवेल पान, १/२ कप कतरी सुपारी, १ टी- स्पून कात, १ टी- स्पून चुना, १/२ कप भाजलेला बडीशोप, १/४ भाजलेली धनिया डाळ, गुजेचे पान, लवंग, इलायची, ओवा, आसमन तारा,चमन बहार, दुध किंवा गुलाबपाणी.
कृती:- नागवेलच्या पानांची दांडी तोडून घ्यावी. मग पानांना बारीक चिरून त्यात वरील सर्व सामग्री मिक्स करून घ्यावी. या मिश्रणाला फ्रीज मध्ये ठेवावे. हे मिश्रण २-३ दिवस टिकू शकते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply