साहित्य : दोन वाटय़ा खोवलेला नारळ, एक वाटी साखर, एक टीस्पून दूध, अर्धा टीस्पून वेलची पूड.
कृती : वेलची पूड सोडून बाकी सर्व मिक्सरमधून वाटा. काचेच्या पसरट ट्रेमध्ये न झाकता पाच मिनिटे १०० टक्के पॉवरवर शिजवा. एक-एक मिनिटांनी ओव्हनचे दार उघडून हलवा. घट्ट नसेल वाटत तर आणखी दोन मिनिटे घ्या. बाहेर काढून वेलची पूड घाला व मधूनमधून हलवून गार करा. मग वड्या थापा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply