
साहित्य:- १०-१२ ओरीयो बिस्किट, १ कप दूध, १/२ चमचा बेकिंग सोडा, १ टीस्पून बेकिंग पावडर आणि १ चमचा स्लाईस केलेले बदाम, २ चमचे तेल ब्रशिंग व बॅटर करता.
कृती:- मिक्सरमध्ये ओरो बिस्किटे बारीक करून घ्या. एक बाऊल घ्या. आणि त्यात दूध, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर आणि स्लाईस केलेले बदाम टाका व बॅटर तयार करा, गुठळ्या होत नाहीत ना याची खात्री करा. थोडे तेल एअर फ्रायर मधील बेकिंग पॅनला लावा आणि थोडे बॅटर मध्ये घाला. एअर फ्रायर बॅटर ते योग्य प्रकारे सेट करा. ३ मिनीटे एअर फ्रायर २०० ° C वर आधी गरम करा आणि ८ मिनिटे बॅटर पॅन ठेवून एअर फ्रायर चालू ठेवा.आपला केक तयार.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply