
साहित्य:- पालकाच्या काड्या १ कप, दही १/२ कप, ४-५ हिरव्या मिरच्या, १ चमचा जीरे,२ चमचे तेल, मीठ चविनुसार.
कृती :- प्रथम पालकाच्या काड्या धूउन चिरून घ्याव्यात. तव्यावर तेल गरम करून त्यात जीरे टाकावेत.जीरे फुटल्यावर हिरवी मिरची टाकावी. नंतर पालकाच्या काड्या टाकून परतून घ्यावे. मिक्सर मध्ये वरील सगळे मिश्रण, दही, मीठ टाकून बारीक करावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply