
साहित्य :
बारीक किसलेले खोबरे, पूड केलेली खारीक, भाजलेली खसखस, खडीसाखर, मनुका सर्व पदार्थ सम प्रमाणात
कृती :
बारीक किसलेले खोबरे थोडेसे गरम करावे त्या किसाला हाताने कुस्करून त्यात भाजलेली खसखस, खारकेची पूड, खडीसाखरेचे बारीक तुकडे आणि मनुका घालाव्या आणि हे संपूर्ण मिश्रण एकत्र करावे.
— संजीव वेलणकर, पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply