
साहित्य :- गोड पपईचा दीड वाटी गर, साखर अर्धा वाटी, सायट्रिक अॅसिड चिमूटभर, थोडी वेलची पूड, बर्फ, पाणी एक वाटी.
कृती :- बर्फ न घालता सर्व जिन्नस मिक्सरमधून काढून घ्या. मिश्रण थंड करण्यास ठेवा. किंवा ग्लासात बर्फ चुरा घालून त्यावर सरबत ओता. प्यायला द्या.
Leave a Reply