
कांदा पोह्याचे पोहे भिजवायचे. थोड्या वेळाने त्यात हिरवी मिरची,कोथिंबीर, आले,लसुण पेस्ट टाकणे. हळद,हिंग हवे असल्यास तिखट,धने जीरे पुड,थोडा चाट मसाला, मीठ घालावे. थोडे तेल टाकून मळून घ्यावे. गोळे करुन तेलात मंद गँसवर तळून घ्यावेत. हिरवी चटणी, गोड चटणी, शेजवान चटणी,टोमॅटो सोस बरोबर खायला घ्यावे. खमंग लागतात. ह्यात उरलेला भात उकडलेला बटाटा पण मिक्स करु शकतो.
Leave a Reply