
साहित्य :- तीन केळी, एक वाटी अननसाचे तुकडे, एक वाटी संत्र्याचा रस, चवीप्रमाणे पिठीसाखर, पाऊण वाटी थंड दही.
कृती :- केळ्याचे तुकडे करा. अननसाचे तुकडे व संत्र्याचा रस एक तास फ्रीजमध्ये ठेवून गार करा.
मिक्सवरच्या भांड्यात हे सर्व घाला. त्यातच दही व पिठीसाखर घालून मिक्संरमधून काढा. दाट घट्टसर सेलन स्मूदी प्यायला द्या.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply