वाटणासाठी ……थोडी हिरवी मिरची .मीठ .जिरे .लसूण व भाजलेले शेंगदाणे मिक्सर मधून किंवा पाट्यावर वाटून घ्या
फोडणीसाठी ……सर्वप्रथम पातेल्यात थोडे तेल घ्या त्यामध्ये जिरे.
मोहरी टाका नंतर उभा चिरलेला कांदा व बटाटा टाका. नंतर हळद टाकून वाटून घेतलेले वाटण टाका चांगले मिक्स झाल्यावर तुमच्या आवडीनुसार (घट्ट .पातळ ) पाणी घाला.
आवडीनुसार मुगडाळ घाला व 10 मिनिट शिजू द्या .बटाटा शिजल्यावर गॅस बंद करा.
टीप …आमटी उकळताना उतू जाऊ देऊ नका चवीत फरक पडतो
Leave a Reply