
सुरणाचे साल काढून काप करावेत व बेताचे शिजवावेत. जास्त मऊ होऊ देऊ नयेत. एका थाळीत तांदुळाचे पीठ, बेसन पीठ, तिखट, मीठ, चिंच पावडर व हळद मिक्स करून त्यात प्रत्येक काप बुडवून तळावा. टोमॅटो सॉस बरोबर वा नुसताच गरम गरम खावा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply