
सुरणाच्या फोडी कराव्यात. हिरव्या मिरच्या उभ्या अर्धवट कापून कोरड्या ठेवाव्यात. पातेलीत लिंबाचा रस, मीठ, मोहरीची पावडर, हळद यांचे मिश्रण चांगले ढवळाचे. त्यात मिरच्या व सुरण मिक्स करावे. तेल तापवून गार करावे. आता तेल लोणच्याच्या मिश्रणावर घालून ढवळावे व बरणीत लोणचे भरावे. बाटलीच्या तोंडावर दादरा बांधुन बरणी ८ दिवस उन्हात ठेवावी. नंतर चटकदार लोणच्याचा पोळीबरोबर आस्वाद घ्यावा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply