बिरडं
साहित्य : वाल, १ टिस्पून तेल, १/४ टिस्पून मोहरी, १/२ टिस्पून जिरे, १/८ टिस्पून हिंग,१/४ टिस्पून हळद, १/२ टिस्पून लाल तिखट ,४ कडीपत्ता पाने, १ टिस्पून जिरे, १ टिस्पून गूळ, २ आमसुलं, १/४ कप कोथिंबीर, चवीनुसार मीठ. कृती ः वाल कोमट पाण्यात १० ते १२ तास भिजत ठेवावे. नंतर पाणी काढून टाकून भिजलेले वाल मोड आणण्यासाठी पंच्यात ८ ते १० तास गच्च बांधून ठेवावे. डाळींब्यांना मोड आले कि कोमट पाण्यात १० मिनीटे टाकून ठेवावे. डाळींब्या सोलून घ्याव्यात. मोड आलेल्या डाळींब्या हाताळताना त्या अख्ख्या राहतील याची काळजी […]