चविष्ट डाळ आणि कढी

साहित्य: २५० ग्रॅम उडीद डाळ, १ तुकडा आले,१०० ग्रॅम तूप,१०० ग्रॅम टॉमेटो, २-४ हिरव्या मिरच्या चवीप्रमाणे मीठ,१/२ लहान चमचा हळद,१/२ लहान चमचा लाल तिखट कृती: उडीद डाळ चाळून धुऊन घ्या. पातेल्यात उडद व पाणी टाकून […]

काही पदार्थ टॉमेटोचे

टोमॅटो सॉस(पिझ्झा व पास्ता साठी) साहित्य:- ४ लाल टॉमेटो, लाल तिखट, साखर, दालचिनी, आलेलसूण पेस्ट, मीठ. कृती:- टॉमेटो स्वच्छ धुवून घ्यावेत. पातेल्यात टॉमेटो बुडतील इतपत पाणी गरम करून त्यात टॉमेटो घालावेत ५ मिनीटे उकळवावेत. नंतर […]

केळफुलाचे कटलेट

साहित्य : केळफूल निवडून, बारीक चिरून, ४-५ चमचे तेल, १ मोठा बटाटा उकडून, अर्धा गाजर बारीक चिरून, गव्हाचा ब्रेड २ स्लाईस, आले, लसूण, मिरची पेस्ट, धने, जिरे पूड, मीठ. कृती : चिरलेल्या केळफुलाला कुकरमध्ये हळद […]

आजचा विषय केळफूल

केळफूल हे स्निग्ध, मधुर, तुरट, गुरू, कडसर, अग्निप्रदीपक, वातनाशक तसेच काही प्रमाणात उष्ण आहे. रक्तपित्त, कृमी, क्षय, कोड यावर ते गुणकारी आहे. आपल्या आहारात या केळफुलांचा वापर नक्कीच करू शकतो. बनाना फ्लॉवर म्हणजेच केळफूल आणून […]

आंब्याच्या पोळ्या

साहित्य : (सारणासाठी) दोन कप आंब्याचा घट्ट रस (२-३ मिनिट शिजवून घ्यावा.) १ कप खवा, अर्धा कप पिठीसाखर. आवरणासाठी : दोन कप गव्हाचे पीठ, मीठ चवीपुरते. कृती : गव्हाचे पीठ, मीठ व थोडे पाणी मिक्सर […]

शाही पुरणपोळी

साहित्य : दोन कप हरबरा डाळ, २ कप गूळ, पाव कप साखर, अर्धा कप खवा, 2 टेबलस्पून काजू-बदाम पावडर, १ टेबलस्पून वेलची पूड, पाव टेबलस्पून जायफळ पूड, मीठ चवीने (आवडत असेल तर). पोळीसाठी : २ […]

पुरणपोळी

साहित्य : अर्धा किलो चनाडाळ, अर्धा किलो साखर, १ चमचा वेलदोडा पावडर, १ चमचा जायफळ पावडर, पाव चमचा मीठ. पारीसाठी : दीड वाटी बारीक कणीक चाळणीने चालून घेऊन, अर्धी वाटी तेल, अर्धी वाटी मैदा, चवीला […]

टॉमेटो-नारळ वडी

साहित्य:- २ वाट्या किसलेल्या टॉमेटोचा गर, १ वाटी नारळाचा खीस, २ वाट्या साखर, २ चमचे दूधाची पावडर, १ चमचा तूप. कृती:- एका कढईत तूप, नारळ टाकून परतवून घ्यावे. त्यात टॉमेटोचा गर, साखर टाकून ढवळत रहावे. […]

बटाट्याच्या पुरणपोळ्या

साहित्य : सारणासाठी-दोन मोठे बटाटे, पाव वाटी खवा, पाव वाटी साखर, दोन टेबलस्पून तूप, एक टेबलस्पून दूध, २-३ काड्या केशर, १ टेबलस्पून वेलचीपूड, थोडे मनुके बारीक तुकडे करून, काजू-बदाम बारीक कुटून. आवरणासाठी : २ कप […]

बुंदीची पुरणपोळी

साहित्य : गोड बुंदी, कणीक व तूप. कृती : सर्वप्रथम कणकेत थोडसं मोहन टाकून कणीक मळून घ्या. त्यानंतर कढईत बुंदीला चांगल्याप्रकारे गरम करून त्यावर पाणी शिंपडून बूंदी चांगल्याप्रमाणे एकजीव करून घ्या. बुंदीचे पुरण तयार झाल्यावर […]

1 42 43 44 45 46 85