वरीच्या तांदळाचा पुलाव

साहित्य:- एक कप वरीचा तांदूळ, दोन टेबलस्पून तूप, दोन लवंगा, जिरे, दोन- तीन मिरच्यांचे तुकडे, अर्धा इंच आले, साखर व मीठ चवीनुसार, अर्धा कप दाण्याचा कूट, दहा-बारा बेदाणे, अर्धा कप रताळ्याच्या फोडी, कोथिंबीर, दहा-बारा काजूचे […]

रताळी-साबूदाणा पुडिंग

साहित्य:- रताळ्याचा कीस दोन वाट्या, एक वाटी भिजलेला साबूदाणा, दीड वाटी दूध, एक वाटी साखर, एक मोठा चमचा तूप, अर्धा चमचा जायफळ पूड, पाव वाटी काजूचे तुकडे. कृती:- तूप गरम करून त्यात रताळ्याचा कीस परतावा. […]

बटाटापूरी

साहित्य:- २ मोठे बटाटे, उकडलेले, १/२ कप साबुदाणा, ७ ते ८ मिरच्या, १/४ कप कोथिंबीर, चिरून, १/२ टिस्पून जिरे, ३ टेस्पून शेंगदाणा कूट, १ टिस्पून जिरेपूड, १ ते २ टेस्पून शिंगाडा पिठ (टीप), चवीपुरते मिठ, […]

इंदुरी उपवासाचे चाट

साहित्य:- वाटीभर शिंगाडा पीठ, तिखट, मीठ एकत्र करावे. त्यात पाणी घालून शेवेच्या पिठाप्रमाणे भिजवावे. त्यात 2 चमचे गरम तूप घालावे. तूप लावून मळून घ्यावे. तापल्या तुपात मंद गॅसवर सोऱ्याने कढईत शेव पाडून खमंग तळावी. भिजलेला […]

भरवा पराठा

साहित्य:- वाटीभर राजगिरा पीठ, 2 बटाटे उकडून, 2 चमचे ओले खोबरे, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीप्रमाणे हिरव्या मिरचीचा ठेचा, मीठ, साखर, लिंबाचा रस, तूप, बेदाणे. कृती:- बटाटे सोलून किसावेत. त्यात राजगिरा पीठ व चिमूट […]

व्हेज कोल्हापुरी

हि भाजी तिखटच असते, पण आपल्या आवडीनुसार तिखटाचे प्रमाण कमीजास्त करावे. काश्मिरी लाल तिखटाला खुप छान लाल रंग असतो पण तिखटपणा नसतो. म्हणून नेहमीच्या वापरातील लाल तिखट हे तिखटपणासाठी आणि काश्मिरी लाल तिखट हे रंगासाठी वापरले आहे. […]

पंजाबी मसाला मठरी

मठरी हा पंजाबी नाश्त्यातील एक लोकप्रिय पदार्थ. पूरीसारखा असलेला पदार्थ चहा बरोबर सुद्धा फार छान लागतो. ही पाककृती हिंदी मध्ये लिहिलेली आहे. […]

गट्टा पुलाव

राजस्थानी किंवा मारवाडी खाद्यपदार्थांचीही एक खासियत असते. गट्टा करी आपण केली असेल. मारवाड़ प्रांतात गट्टा पुलाव (Marwari Gatta Pulao ) आणि गट्ट्याची सुकी भाजीसुद्धा लोकप्रिय आहे. ही रेसिपी हिंदीमध्ये दिली आहे. […]

स्वीट कॉर्न का पराठा

साहित्य : स्वीट कॉर्न – 1 कप, कणिक – 2 कप, हिरवी मिरची – 1 (बारीक चिरलेली), कोथिंबीर, मीठ – ½ चमचा किंवा चवीनुसार, काळी मिरची पावडर – ¼ चमचा, तेल किंवा तूप. कृती : स्वीट कॉर्न पराठा बनविण्यासाठी, स्वीट कॉर्न च्या दाण्यांना कुकरमध्ये १५ मिनिटे मंद आचेवर उकडून घ्या. उकडलेल्या कॉर्न ला थंड होऊन देणे. थंड झाल्यावर मिक्सर मध्ये बारीक करुन घेणे. एका ताटात गव्हाचे पीठाचे कणिक मळून घेणे आणि त्यात बारीक केलेले स्वीटकॉनर्, मीठ, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करुन घेणे. थोडं थोडं पाणी घालून पराठ्यासाठी लागणारे कणिक मळून घेणे आणि १५ मिनिटे झाकून ठेवणे. तवा गरम करुन घेणे. मळून घेतलेल्या कनकेचे मिडीअम गोळे तयार करुन थोडेसे लाटून घेणे. आता त्यात तयार केलेले मिश्रण एकजीव करुन पराठा लाटून घेणे. पराठा तव्यावर ठेवून त्यावरून एक चमचा तेल किंवा तूप सोडून पराठा भाजून घेणे. दोन्ही बाजूंनी पराठा तयार झाल्यावर हिरवी चटणी, लोणचं किंवा दह्याबरोबर स्वीट कॉर्न पराठा सर्व्ह करणे.

1 3 4 5 6 7 85