ओपन सॅन्डविच

साहित्य – ब्रेड, फ्रेश भाज्या, तेल, लाल तिखट मोहरी, मीठ. कृती – ब्रेडची कड कापून घ्या. टोस्टारमध्ये ब्रेडचा टोस्ट करुन घ्या. आपल्याला आवडतील त्या फ्रेश भाज्या बारीक चिरून घ्या. त्यामध्ये फ्लॉवर, ढोबळी मिरची, कांदा, आवडत […]

डबल किंवा ट्रिपल डेकर सॅन्डविज

साहित्य – ब्रेड, टोमॅटो, कांदा, काकडी, चीजच्या स्लाईस, ओले खोबरे, 3 ते 4 हिरवी मिरची, 1 टेबल स्पून जिरे, 2 टेबल स्पून शेंगदाण्याचा कूट, थोडा पुदिना, आले, कोथिंबीर, मीठ, साखर, टोमॅटोचा सॉस. कृती – प्रथम […]

चीकपी आणि पेस्टो सँडविच

साहित्य:- ८ ब्रेडचे स्लाइस, बटर ,१ वाटी मऊ शिजवलेले काबुली चणे ,१ चमचा लिंबाचा रस ,थोडेसे मीठ आणि मिरपूड. पेस्टोसाठी:- दीड वाटी कोथिंबीर, २ ते ४ हिरव्या मिरच्या, २ चमचे ऑलिव्ह ऑइल, ७-८ बदाम, ३-४ […]

सबवे सँडविच

साहित्य: २ हॉटडॉग ब्रेड, १ मध्यम कांदा, स्लाइस करून ,१ मध्यम टॉमेटो, गोल चकत्या, १ मध्यम हिरवी भोपळी मिरची, स्लाइसेस, १ लहान लाल भोपळी मिरची, स्लाइसेस, लेटय़ुस, लांब पातळ चिरून, २ ते ३ चीज स्लाइस, […]

आजचा विषय ज्वारी

ज्वारीला “जोंधळा’ असे ही म्हटले जाते. स्थूल व्यक्तीन, गाऊट (gout)चा आजार असलेल्या, वाढलेला होमोसिस्टीन (high homocystrine) , उच्च रक्तरदाब, वाढलेला कोलेस्टेरॉल, धमनीविकार या सर्वांसाठी ज्वारीची भाकरी व लाह्या उपकारक आहेत. मधुमेहींना देखील ज्वारीमुळे पुढे होणाऱ्या […]

आजचा विषय सरबते

सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू झाले आहेत. उन्हाळ्यात जेव्हा बाह्य वातावरणातील तापमान वाढते, त्यावेळी शरीराचे तापमान टिकवून ठेवण्यासाठी शरीरात अनेक क्रिया घडत असतात. याचा परिणाम म्हणून घामाचे प्रमाण वाढते, शरीराला पाण्याची आवश्यअकता अधिक प्रमाणात जाणवू लागते, […]

ओल्या काजूंची उसळ…

ओले काजूगर म्हणजे जीव की प्राण. काजू सोलताना अंगठ्याची नखं चिकानं(डिंकानं) थोडी खराब करायची तयारी असेल की झालं तर. बसल्या जागी किती खाल्ले ह्याचा हिशोबाच लागत नाही. आणि उन्हाळ्यात काजू उसळीची मेजवानी असतेच. साहित्य : […]

आजचा विषय कोनफळ

कोनफळ हे नाव ऐकलेले असले तरी हा कंद सहसा मराठी लोकांत खाल्ला जात नाही. हा कंद मुंबईत थंडीच्या महिन्यात विकायला येतो. उंधीयू चा हा एक आवश्यक घटक असल्याने, त्या भाज्या विकणार्याल लोकांकडे असतोच. याला गुजराथीमधे […]

आजचा विषय गवती चहा

गवती चहास कोठें कोठें हिरवा किंवा ओला चहा म्हणतात. बंगालीत या चहास बंधबेन व हिंदुस्तानींत गंधतृण म्हणतात. संस्कृतांत यास भूस्तृण असें नांव आहे. इंग्लिश मध्ये lemon grass असे म्हणतात. हे एक बारमाही प्रकारातील सुवासिक गवत […]

आजचा विषय काजू

सुक्या मेव्यामध्ये सर्वात लोकप्रिय म्हणून काजूची गणना होऊ शकते. बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत काजू सर्वानाच आवडतो. खाण्यास अतिशय सोपा व कुठल्याही मेव्यासोबत खाल्ल्यास त्याची रुची व पौष्टिकता अजूनच वाढवतो. इंग्रजीमध्ये कॅश्यूनट म्हणून प्रसिद्ध असलेले काजू अनाकाíडसी […]

1 49 50 51 52 53 85