आजचा विषय डेझर्ट

पाश्चाचत्त्य जेवणात वेगवेगळे कोर्सेस असतात. “शेवटचा कोर्स’ म्हणजे डेझर्ट (स्वीट डिश). पुडिंग व डेझर्टमध्ये फरक असा आहे, की पुडिंग म्हणजे कुठलाही मऊ, गोड पदार्थ. त्यात तांदळाची खीर, शिरा, कॅरामल पुडिंग- काहीही असू शकते. व्हॉट इज […]

कडधान्याचे पॅटिस

साहित्य :- एक वाटी मोड आलेली कडधान्ये (मूग, मटकी, मसूर, चवळी आवडीनुसार), सहा उकडलेले बटाटे, बारीक चिरलेला कांदा एक वाटी, दोन चमचे हिरवी मिरची-आले पेस्ट, दोन चमचे कॉर्नफ्लोअर, फोडणीचे साहित्य, मीठ, साखर, लिंबूरस चवीनुसार, तेल. […]

सुरणाचे काप

साहित्य:- सुरणाचे पातळ तुकडे (1 वाटी), चिंचेचे बुटूक किंवा 1 आमसूल, मीठ, लाल तिखट, जिरेपूड व लिंबू रस चवीनुसार, 1 वाटी भाजणी, तेल. कृती:- सुरणाचे तुकडे अर्धवट शिजवून घ्यावेत. शिजतानाच त्यात चिंचेचे बुटूक किंवा आमसूल […]

सुरणाचे कबाब

साहित्य :- सुरण , आंबट ताक , मिरच्या , आल्याचा तुकडा , मीठ , दाण्याचा कूट , राजगि-याचे पीठ , साखर , तेल किंवा तूप. कृती – सुरणाची सालं काढून त्याचा कीस करुन घ्यावा. कीस […]

सोयाबीनचा पनीर करणे. (टोफू)

पनीर बनविण्यासाठी एक लिटर सोया दूध थोडे गरम करून त्यामध्ये 1.5 ते 2 ग्रॅम सायट्रीक ऍसिड किंवा 1.5 ते 2 ग्रॅम कॅल्शियम सल्फेट किंवा 1.5 ते 2 ग्रॅम मॅग्नेशियम क्लोनराईड मिसळावे. त्यामुळे दूध फाटते. या […]

टोफू-मेथी पराठा

साहित्य: एक वाटी टोफूचे तुकडे, १/२ वाटी बारीक चिरलेली मेथीची पानं, एक चमचा आलं-लसूण मिरची ठेचा, चवीला मीठ, एक चमचा तेल, कणीक. कृती: टोफू, मेथी, ठेचा, मीठ, तेल एकत्र करून कुस्करावं, मावेल तितकी कणीक मिसळून […]

सुंठवडा

साहित्य :- एक चमचा ओवा, दोन चमचे खोबरा कीस, दोन चमचे धणे, एक चमचा तीळ, दोन इंच सुंठ तुकडा, पाच- सहा मिरी, तीन चमचे गूळ. कृती :- गूळ सोडून सर्व पदार्थ हलके वेगवेगळे भाजून घ्यावे. […]

सुरणाची भाजी

साहित्य :- अर्धा किलो पांढरा सुरण, (लाल अथवा गुलाबी सुरण खाजरा असतो), १ डावभर तेल, फोडणीचे साहित्य, चिंच, साखर चवीनुसार, १ चमचा लाल तिखट, ५-६ सुक्या लाल मिरच्या, १ चमचा उडदाची डाळ, थोडे किसलेले ओले […]

श्रावण घेवडा- बटाटा-टोमॅटो

साहित्य:- श्रावण घेवडा चिरून साधारण ३ वाट्या, १ मध्यम आकाराचा बटाटा, एक टोमॅटो, अर्धा चमचा हळद २ चमचे गोड मसाला, धणे जीरे पावडर प्रत्येकी १ चमचा, ७ ते ८ कढीपत्ते, १/४ वाटी खोबरं, ४ चमचे […]

सुरण बिर्याणी

प्रथम तांदूळ धुवून पाण्यात ठेवावेत. लवंग, दालचिनी, मिरे, जायपत्री व वेलची यांची पावडर बनवून बाजूला ठेवावी. तसेच लसूण, मीठ, लाल मिरची, हिरवी मिरची, लवंग, दालचिनी, जिरे पावडर आणि धणे पावडर यांनी पेस्ट बनवावी. एका पातेलीत […]

1 53 54 55 56 57 85